Wednesday, 17 December 2014
कौन जाणले आयुष्य आपले
कौन जाणले आयुष्य आपले!
अंधार जीवनाचा एकच मार्ग !
कितीही राबा जगण्याशाठी !
वरती यम बघतो आपली वाट !
नाही स्वर्ग नर्कची वरती गणना !
इथेच फेडाल पुन्य आणि पाप !
अंधार जीवनाचा एकच मार्ग !
अंधार जीवनाचा एकच मार्ग !
कितीही राबा जगण्याशाठी !
वरती यम बघतो आपली वाट !
नाही स्वर्ग नर्कची वरती गणना !
इथेच फेडाल पुन्य आणि पाप !
अंधार जीवनाचा एकच मार्ग !
Subscribe to:
Posts (Atom)



